सांगली : ट्रक उलटून भीषण अपघात, फरशीखाली दबून 10 मजुरांचा मृत्यू

21 Oct 2017 01:27 PM

सांगलीत ऐन दिवाळीमध्ये ट्रक उलटून झालेल्या अपघातात दहा मजुरांना प्राण गमवावे लागले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. एसटीच्या संपामुळे खाजगी वाहतुकीने प्रवास करणं मजुरांच्या जीवावर बेतल्याचं म्हटलं जात आहे.

LATEST VIDEOS

LiveTV