सांगली: शरद पवार आणि उद्धव ठाकरेंमुळे सरसकट कर्जमाफी केली नाही: देशमुख

18 Nov 2017 02:57 PM

शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या सल्ल्यामुळंच मुख्यमंत्र्यांनी सरसकट कर्जमाफी केली नाही, असं वक्तव्य सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केलंय. तसंच ज्यांनी सहकार बुडवला त्यांनी सहकार क्षेत्र बुडवत असल्याचा आरोप आमच्यावर करु नये असा टोलाही  देशमुख यांनी विरोधकांना लगावलाय... संपूर्ण कर्जमाफी होण्यास थोडा उशीर लागेल पण त्याचे चांगले परिणाम दिसतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. ते सांगलीत बोलत होते 

LATEST VIDEOS

LiveTV