सांगली : पोलिसांच्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू, प्रकरणाची चौकशी होणार - विश्वास नांगरे पाटील

08 Nov 2017 09:57 PM

सांगलीत पोलिसांच्या ताब्यात असणाऱ्या अनिकेत कोथळे या तरुणाचा मृत्यू हा पोलिसांच्या मारहाणीमुळे झाल्याचं पुढे आलंय पोलिसांनी थर्ड डिग्रीचा वापर केल्यामुळे ही घटना घडल्याची माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी दिली आहे. 

LATEST VIDEOS

LiveTV