स्पेशल रिपोर्ट : पंढरपूर : विश्वस्तांच्या वादात न्यायालयाकडून सांगोल्यातील मंदिराचा जिर्णोद्धार

07 Dec 2017 11:24 PM

मंदिर आणि न्यायालयाचा संबंध कोणत्यातरी कायदेशीर वादामुळेच येतो.. पण सांगोल्यात चक्क न्यायालयानेच मंदिराचा जीर्णोद्धार केलाय.. न्यायालयाच्या या भूमिकेमागचं नेमक कारण काय आहे, पाहुयात या रिपोर्टमधून

LATEST VIDEOS

LiveTV