मुंबई : मनसेचा पुन्हा राडा, सांताक्रुझमधील फेरीवाले हटवले

23 Oct 2017 10:03 AM

मनसेची मुंबईतील स्थानकांबाहेरच्या फेरीवाल्यांविरोधातील कारवाई सुरुच आहे. सांताक्रुझ पूर्वला असलेल्या फेरीवाल्यांविरोधात आक्रमक होत मनसेने जोरदार राडा केला. पोलिसांनी हस्तक्षेप करत फेरीवाल्यांना हटवलं. पुन्हा या जागी व्यवसाय न करण्याची सक्त ताकीद मनसेने फेरीवाल्यांना दिली आहे.

LATEST VIDEOS

LiveTV