सातारा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून कृष्णेच्या पाण्यानं प्रीतिसंगमाचं शुद्धीकरण

27 Nov 2017 06:21 PM

स्वाभिमानी शेतकऱ्यांच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांचं स्मृतीस्थळ कृष्णेच्या पाण्यानं पवित्र केलं.राजकीय नेत्यांच्या स्पर्शानं प्रितीसंगम अपवित्र झाला. त्यामुळं त्याला शुद्धीकरणाची गरज असल्याचं सांगत स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी प्रतिसंगमाचं शुद्धीकरण केलं. ऱ्यांच्या आत्महत्या त्यांना दिसत नाही असा आरोपही स्वाभिमानीतर्फे करण्यात आला..

LATEST VIDEOS

LiveTV