स्पेशल रिपोर्ट : सातारा : कोयनेच्या जंगलाशेजारील दुर्गम भागातील मुलं शाळाबाह्य होण्याचा वाटेवर

22 Dec 2017 10:18 PM

तुमच्या मुलांना शाळेत नेण्यासाठी शाळेची बस येत असेल, रिक्षा असेल किंवा तुम्ही त्यांना शाळेत सोडण्यासाठी जात असाल..मात्र कोयनेच्या जंगलात शिक्षण किती खडतर आहे याची तुम्ही कल्पना करु शकत नाही, आता त्यातच शिक्षण विभागाच्या एका नियमानं या विद्यार्थ्यांचं आयुष्य आणखी कठीण बनवलंय...पाहुयात..

LATEST VIDEOS

LiveTV