सातारा : राज्यभरातील पर्यटकांना पाचगणीतील पतंग महोत्सवाची भुरळ

03 Dec 2017 12:06 AM



आता बातमी पाचगणी महोत्सवाची... दोन दिवसांपासून सुरू झालेल्या पाचगणी महोत्सवासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणावर दाखल झाले आहे.. आणि या पर्य़टकांना भुरळ पाडलीय ती पतंग महोत्सवानं.. आणि याच पतंग महोत्सवाचा आढावा घेतलाय आमचा प्रतिनिधी राहुत तपासेनं.

LATEST VIDEOS

LiveTV