स्पेशल रिपोर्ट : सातारा : शिवप्रताप दिनानिमित्त किल्ले प्रतापगडावर शिवकालीन आठवणींचा जागर

26 Nov 2017 08:42 PM

महाराष्ट्राच्या कणखर आणि राकट मातीनं ज्या महापुरुषाच्या गौरवाची गाथा वर्षानुवर्ष मोठ्या अभिमानानं गायलीये तो महापुरुष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. शिवप्रताप दिनानिमित्त किल्ले प्रतापगडावर शिवकालीन  आठवणींचा जागर पुन्हा पाहायला मिळाला.

LATEST VIDEOS

LiveTV