एसटी संप : सातारा : प्रवासी, एसटी कर्मचारी आणि खासगी वाहनचालकांची प्रतिक्रिया

19 Oct 2017 03:21 PM

एसटी संपाचा प्रवाशांना फटका बसला आहे. त्यातच खासगी बस चालकांनी आपल्या प्रवास भाड्यात तिपटीने वाढ केली आहे. मात्र ही वाढ एसटी संपामुळे नसून प्रत्येक दिवाळीत एवढीचं भाडेवाढ होत असते असं खासगी बस चालकांचं म्हणणं आहे.

LATEST VIDEOS

LiveTV