सातारा : तुमचे आई-वडील फक्त उदयनराजे, अनाथाश्रमातील मुलांसमोर खासदार उदयनराजेंचं वक्तव्य

30 Nov 2017 07:27 PM

उदयनराजेंचं वक्तव्य म्हणजे, मीडियासाठी चर्चेचा विषय असतो. आजही उदयनराजेंनी भन्नाट वक्तव्य केलं आहे. नेहमी राजे राजकारणावर बोलतात. आज मात्र राजेंनी अनाथ मुलांबद्दल आपलं मत मांडलं. अनाथ आश्रमातली सारी मुलं उद्या माझ्या गँगमध्ये असतील, असं विधान राजेंनी केलं. आज साताऱ्यातल्या एका आश्रमशाळेमध्ये उदयराजेंनी ब्लँकेटचं वाटप केलं. त्यावेळी ते बोलत होते.

LiveTV