सातारा : उंब्रजमध्ये दरोडेखोरांचा धुमाकूळ, मारहाणीत महिलेचा मृत्यू

22 Nov 2017 10:15 AM

सातारा जिल्ह्यातील उंब्रज भागात दरोडेखोरांनी अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. दरोडेखोरांनी दुकानं, घरं फोडत लोकांना मारहाणही केली. काल रात्री 11 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दरोडेखोरांच्या मारहाणीत महिलेचा मृत्यू झाला आहे. जेनून करीम मुल्ला असे मृत महिलेचं नाव आहे.

LATEST VIDEOS

LiveTV