नवी दिल्ली : सौदी अरेबियात अन्याय होत असल्याचा मुलीचा व्हिडीओ व्हायरल

11 Oct 2017 11:30 PM

सौदी अरेबियात फसलेल्या एका मुलीला वाचवण्यासाठी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज सरसावल्या आहेत. एक वर्षापूर्वी सौदी अरेबियात नोकरीला गेलेल्या पंजाब येथील मुलीने आपल्यावर तिथे अन्याय होत असल्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल केलायं. सध्या हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायर होत असून परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी तीच्या मदतीसाठी भारतीय दुतावासाला आदेश दिलेत. व्हिडीओमध्ये मुलगी घाबरलेली दिसत असून पंजाबी भाषेत आम आदमी पार्टीचे  खासदार भगवंत मान यांना मदत मागताना दिसत आहे.

LATEST VIDEOS

LiveTV