पैलवान सुशील आणि राणा समर्थकांमध्ये 'दंगल', स्टेडियममध्येच मारहाण

30 Dec 2017 03:30 PM

भारताचा डबल ऑलिम्पिक पदक विजेता पैलवान सुशील कुमार 2018 सालच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी पात्र ठरला.  पण त्याच सुशील कुमारच्या समर्थकांनी प्रतिस्पर्धी पैलवान प्रवीण राणाच्या समर्थकांवर हल्ला करुन,  त्याच्या कामगिरीला गालबोट लावलं.

LATEST VIDEOS

LiveTV