CCTV : शहापूर : चोरट्यांनी आठ दुकानं फोडून 26 हजार लुटले

04 Nov 2017 12:21 PM

शहापूरमधल्या किन्हवली बाजारपेठेतील 8 दुकानं चोरट्यांनी फोडली आहेत. त्याचं सीसीटीव्ही फूटेज एबीपी माझाच्या हाती लागलं आहे. चोरट्यांनी आठ दुकानं फोडून त्यातील 26 हजारांवर डल्ला मारला आहे.

LATEST VIDEOS

LiveTV