मुंबई : सोशल मीडियावरील अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गळचेपीवर संजय राऊत आणि शरद पवारांची टीका

15 Oct 2017 08:00 PM

सोशल मीडियावर सरकारविरोधात लिहणाऱ्यांवर निर्बंध आणण्यासाठी भाजप सरकारनं जोरदार तयारी सुरू केल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी केलाय. सरकारविरोधात लिहिणाऱ्या तरूणांना दमदाटी करण्यासाठी पोलीस बळाचा वापर होत असल्याचंही राऊत म्हणालेत.

LATEST VIDEOS

LiveTV