मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा आज 77 वा वाढदिवस

12 Dec 2017 10:09 AM

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आज ७७ वर्षांचे झाले आहेत. मात्र सध्या अधिवेशन सुरु असल्यानं शरद पवार जनआक्रोश हल्लाबोल यात्रेत सहभागी होणार आहे. तसंच यंदा राष्ट्रवादीतर्फे शेतकरी प्रश्नांवर राज्यभर हल्लाबोल आंदोलन केलं जातं आहे. तरीही काही ठिकाणी पवारांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येईल.

LATEST VIDEOS

LiveTV