पुणे : जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर रुग्णवाहिका पेटली, आगीचं कारण अस्पष्ट

24 Nov 2017 08:36 PM

जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर धावत्या रूग्णवाहिकेनं अचानक पेट घेतला,... मुंबईकडे येणाऱ्या शेडुंग टोलनाक्याजवळ ही घटना घडली... सकाळी साडे सातच्या सुमारास रुग्णवाहिकेनं पेट घेतला.. दरम्यान आग कशामुळे लागली याचं कारण अजून अस्पष्ट आहे.. मात्र आग लागल्यानंतर रूग्णवाहिकेतील ऑक्सिजनच्या सिलेंडरचा स्फोट झाला... सुदैवानं रूग्णवाहिकेत रूग्ण नसल्याने जीवितहानी टळली...

LATEST VIDEOS

LiveTV