स्पेशल रिपोर्ट : औरंगाबाद : आई-वडिलांचं छत्र हरवल्यानंतरही तीन भावंडांनी फुलवली डाळिंबाची बाग

01 Dec 2017 07:54 PM

15 वर्षांपूर्वी आतड्याच्या विकाराने त्रासलेल्या वडिलांनी आत्महत्या केली. पतीच्या निधनानंतर लक्ष्मीबाईंनी तान्हुल्यांना घेऊन नेटाने घर चालवलं. पण वर्षभरापूर्वी लक्ष्मीबाईही गेल्या, आणि पोरं पोरकी झाली. पण आईनं लावलेली डाळींबाची झाडं बहरली. 

LATEST VIDEOS

LiveTV