सोलापूर : रस्ता ओलांडताना ट्रकची धडक, पुणे-सोलापूर रोडवर एकाचा मृत्यू

15 Oct 2017 01:33 PM

सोलापुर-पुणे महामार्गावरच्या शेटफळजवळ रस्ता ओलांडताना ट्रकने धडक दिल्यानं एका व्यक्तीचा मृत्यु झाला. शांतीनाथ  कसबे असं मृत व्यक्तीच नाव आहे. सोलापुर-पुणे महामार्गावर सकाळी 7 च्या सुमारास ही दुर्घटना घडली. दरम्यान वारंवार मागणी करुनही उड्डाणपुलाचं काम होत नसल्यानं हे अपघात होत असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. या अपघातानंतर मृतदेह रस्त्यावर ठेऊन संतप्त ग्रामस्थांनी रास्ता रोको केला.

LATEST VIDEOS

LiveTV