अयोध्या : राम मंदिराला विरोध करणाऱ्यांना पाकिस्तानची रसद :वसीम रिझवी

21 Nov 2017 08:45 PM

अयोध्येच्या राम मंदिराला विरोध करणाऱ्यांना पाकिस्तानकडून आर्थिक रसद सुरु असल्याचा सनसनाटी आरोप शिय्या वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिझवींनी केलाय...तसंच अयोध्येच्या जागी राम मंदिर आणि लखनऊमध्ये मशीद उभारण्याचा प्रस्तावही रिझवींनी ठेवलाय...अयोध्या राम मंदिर प्रकरणावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे...तसंच अध्यात्मिक गुरु श्रीश्री रविशंकरही वादावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्नशील आहेत...

LiveTV