कुटुंबाला दुबई विमानतळावर रोखलं, शिखर धवनचा संताप

30 Dec 2017 03:30 PM

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका खेळण्यासाठी टीम इंडिया केप टाऊनला रवाना झाली. भारताचा सलामीवीर शिखर धवनसोबत त्याची पत्नी आणि मुलंही दक्षिण आफ्रिकेला निघाले, मात्र आवश्यक कागदपत्रं नसल्यामुळे एमिरेट्सने धवनच्या कुटुंबाला दुबई विमानतळावर रोखून धरलं. एमिरेट्सकडून मात्र प्रवासाचे नियम स्पष्ट करण्यात आले आहेत.

LATEST VIDEOS

LiveTV