टोकियो : शिंजो आबे पुन्हा जपानचे पंतप्रधान!

23 Oct 2017 10:30 AM

जपानचे पंतप्रधान शिंजो आबे पुन्हा एकदा पंतप्रधानपदाची निवडणूक जिंकले आहेत. जपानमध्ये रविवारी झालेल्या कनिष्ठ सभागृहाच्या निवडणुकीत शिंजो आबेंनी दोन तृतीयांश मतांच्या जोरावर विजय मिळवलाय आणि आबे पुन्हा एकदा विराजमान झाले आहेत. 465 सदस्यसंख्या असलेल्या सभागृहात आबेंचा पक्ष लिबरल डेमोक्रेटिक पार्टीने 283 तर त्यांचा सहयोगी पक्ष कोमिटो पक्षानं 29 जागा जिंकल्या आहेत. या विजयानंतर नरेंद्र मोदी यांनी शिंजो आबे यांचं ट्विटरद्वारे अभिनंदन केलं आहे.

LATEST VIDEOS

LiveTV