अहमदनगर : शिर्डीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ऊसाच्या गाड्या अडवल्या

30 Nov 2017 05:33 PM

शिर्डीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून पुन्हा एकदा उसाच्या गाड्या अडवण्यात आल्या आहेत. ऊसाला ३४०० रूपयांचा भाव मिळावा यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून स्वाभिमानीकडून आंदोलन करण्यात येत आहेत. जोपर्यंत योग्य हमीभाव मिळत नाही तोपर्यंत गाड्या जाऊ देणार नाही, असा इशारा स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी दिला.

LATEST VIDEOS

LiveTV