शिर्डी : प्रवरा नदीचा डावा कालवा फुटल्याने शेतीचं मोठं नुकसान

07 Dec 2017 05:15 PM

शिर्डीमध्ये प्रवरा नदीचा कालवा फुटल्यानं आजूबाजूच्या परिसरात एकच गोंधळ उडाला आहे. प्रवरा नदीचा डावा कालवा फुटल्यानं शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. शेकडो एकर शेती पाण्याखाली गेली आहे. श्रीरामपूर तालुक्यातील नांदूर गावात ही घटना घडली आहे.

LATEST VIDEOS

LiveTV