स्पेशल रिपोर्ट : शिर्डी : साईंचं दर्शन घ्यायचंय? असंख्य रांगांसाठी तयार राहा!

24 Nov 2017 08:48 AM

शिर्डी ही साईबाबांची म्हणण्याऐवजी साईभक्त रांगेची शिर्डी म्हणून च बोलू लागले आहेत. त्याला कारण ही तसेच साई भक्त शिर्डी त आल्यावर रुम घेण्यापासून ते दर्शन झाल्यावर लाडूचा प्रसाद घेण्यासाठी प्रत्येक ठिकाणी रांगेत उभे राहण्याच वेळ आली आहे. 1500 कोटींहून अधिक उलाढाल असणारे शिर्डी देवस्थान मात्र साई भक्तांना दर्शन सुलभ करण्यासाठी अपयशी ठरतंय हे मात्र नक्की.

LATEST VIDEOS

LiveTV