शिर्डी : सलग सुट्टीमुळे शिर्डीत भाविकांची गर्दी, साईमंदिर रात्रभर खुलं राहणार

24 Dec 2017 04:39 PM

इकडे शिर्डीत आज रात्रभर साईमंदिर भाविकांसाठी खुलं राहणार आहे. सलगच्या सुट्टया आणि नव्या वर्षानिमित्त असंख्य साईभक्त शिर्डीत दाखल झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर साई मंदिर ट्रस्टनं हा निर्णय घेतलाय. याशिवाय भक्तांनी थांबण्यासाठी तात्पुरत्या मंडपांचीही सोय करण्यात आलीय. 

LATEST VIDEOS

LiveTV