साईपादुका दर्शन सोहळा वादाच्या भोवऱ्यात

01 Nov 2017 09:27 PM

साईसमाधी शताब्दी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर देशभरात सुरु असलेला साईपादुका दर्शन सोहळा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. हा पादुका दर्शन सोहळा नसून विश्वस्तांची फॅमिली ट्रीप असल्याचा आरोपही शिर्डीतल्या ग्रामस्थांनी केला आहे.

LATEST VIDEOS

LiveTV