स्पेशल रिपोर्ट : सिंधुदुर्ग : शिट्टी ऐकून येणाऱ्या तेरेखोल नदीतील आज्ञाधारक मगरी

31 Dec 2017 10:24 PM


आता एक मजेशीर बातमी... आपण तोंडाने शिट्टी मारल्यावर गर्दीतील माणसं वळून बघतात हे बघितलंय.. मात्र हीच शिट्टी मारल्यावर पाण्यातील मगर धावून आली तर...एेकायला नवल वाटेल पण हे खरं आहे.. पाहुयात माझा स्पेशल रिपोर्ट

LATEST VIDEOS

LiveTV