स्पेशल रिपोर्ट : सिंधुदुर्ग : महाराष्ट्रामध्ये नवा धरण घोटाळा?

26 Dec 2017 08:42 PM

महाराष्ट्राला घोटाळ्यांची परंपराच आहे. कधी आदर्श घोटाळा, कधी सिंचन घोटाळा, कधी चिक्की घोटाळा, कधी हा घोटाळा... कधी तो घोटाळा... पण याच घोटाळ्यांच्या यादीत आणखी एका मोठ्या घोटाळ्याचा समावेश होण्याची शक्यता आहे. कारण महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये गरज नसताना. मातीच्या धरणांचा घाट घातल्याचा आरोप होतो आहे. हा दावा आहे धरणांचं काम ज्या कंपनीकडे होतं, त्याच कंपनीमध्ये कधीकाळी कंत्राटदार आणि संचालक म्हणून काम करणाऱ्या एका व्यक्तीनं केला आहे. यात सरकारचा पैसा तर लाटला गेल्याचा दावा आहेच. शिवाय स्थानिकांची जमीन विनाकारण लाटल्याचा दावाही त्यांनी केला आहे.  महाराष्ट्रातल्या नव्या जमीन घोटाळ्यावर एबीपी माझाचा स्पेशल रिपोर्ट.

LATEST VIDEOS

LiveTV