712 : सिंधुदुर्ग : देशी गायींच्या दूधापासून लाखोंचा नफा, प्रकाश शिर्सेकरांची यशोगाथा

25 Dec 2017 11:36 AM

दूध उत्पादनात जास्त उत्पन्न मिळवण्यासाठी संकरीत गायींना प्राधान्य दिलं जातं. यामुळे देशी गायींच्या काही जाती नामशेष होण्याची वेळ आलीये.मात्र या गायीही संकरीत गायींइतकंच उत्पन्न देऊ शकतात याचं उदाहरण आज आपण बघणार आहोत. सिंधुदुर्ग मधील प्रकाश शिर्सेकर यांनी याच देशी गायींपासून चांगलंच उत्पन्न मिळवलंय. 

LATEST VIDEOS

LiveTV