सिंधुदुर्ग : आंबोलीतील कावळेसाद पॉईंटला आणखी दोन अज्ञात मृतदेह सापडले

16 Nov 2017 05:24 PM

सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं आंबोली हे थंड हवेचं ठिकाण आता हत्या करून मृतदेहांची विल्हेवाट लावण्याचं ठिकाणं झालंय का असा प्रश्न पडू लागलाय..कारण काहीच दिवसांपूर्वी अनिकेत कोथळेचा मृतदेह इथं सापडल्यानंतर आता पुन्हा 2 अज्ञात मृतदेह इथं सापडले आहेत..दोन्हीही मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असून ते बाहेर काढण्याचं काम सध्या सुरु आहे..स्थानिक बचाव टीम पोलिसांना ही माहिती दिली..यानंतर सावंतवाडीच्या पोलिस उप अधिक्षकांनी मृतदेह बाहेर काढण्याचे आदेश दिले..

LATEST VIDEOS

LiveTV