स्पेशल रिपोर्ट : सिंधुदुर्ग : मच्छिमारांच्या संकल्पनेतला 'दांडी बीच सी वॉटरपार्क'

28 Nov 2017 08:36 PM

यंदा तुमचा कोकणात जायचा प्लॅन असेल, तर तुमच्यासाठी आम्ही एक नवीन पिकनीक स्पॉट सुचवणार आहोत. इथे तुम्ही गेलात तर सगळेच वॉटर पार्क विसरून जाल. चला तर मग आपणही करूयात सिंधुदुर्गातील या वॉटरपार्कची सैर

LATEST VIDEOS

LiveTV