सिंधुदुर्ग : ओखी वादळाच्या तडाख्यामुळे देवगड बंदरात 1200 बोटी दाखल

05 Dec 2017 10:36 AM

ओखी वादळामुळे कोकन किनाऱ्यावर भीतीचं वातावरण पसरलं आहे. सिंधुदुर्गातील देवगड आणि रत्नागिरीच्या बंदरावर हजारो बोटी दाखल झाल्या आहेत. सध्या देवगड बंदर पूर्ण क्षमतेनं बोटींनी भरलं आहे. आज दुपारपर्यंत या बंदरात तब्बल 6 हजार बोटी येतील असा अंदाज वर्तवला जात आहे. या बोटींची व्यवस्था करण्यासाठी प्रशासनाकडून तयारी पूर्ण झाल्याचा दावा केला जातो आहे. 

LATEST VIDEOS

LiveTV