सिंधुदुर्ग : कोकणातील रस्ते कधी चांगले होणार? ग्रामपंचायत निवडणुकीआधी हुसेन दलवाईंचा सवाल

16 Oct 2017 10:57 AM

कोकणातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचे नेते हुसेन दलवाई यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे. तसंच राणेंनाही चिमटा काढला आहे.

LATEST VIDEOS

LiveTV