ओखीचा तडाखा : सिंधुदुर्ग : कोकणचा समुद्र खवळला, लाटांचं तांडव

05 Dec 2017 01:33 PM

ओखी वादळामुळे कोकन किनाऱ्यावर भीतीचं वातावरण पसरलं आहे. सिंधुदुर्ग समुद्र किनाऱ्यावर लाटांचं तांडव पाहायला मिळत आहे. तर देवगड आणि रत्नागिरीच्या बंदरावर हजारो बोटी दाखल झाल्या आहेत.या बोटींची व्यवस्था करण्यासाठी प्रशासनाकडून तयारी पूर्ण झाल्याचा दावा केला जातो आहे.

LATEST VIDEOS

LiveTV