सिंधुदुर्ग : मालवण किनारपट्टीवर तारली मासळीचा खच, मासे पकडण्यासाठी गर्दी

10 Dec 2017 10:27 PM

चार दिवसांपूर्वी कोकण किनारपट्टीवर धडकलेल्या ओखी वादळानं किनारपट्टीवर कोट्यवधी नुकसान केलंय... मच्छीमारांनी पुन्हा नव्या उमेदीने मच्छीमारीस प्रारंभ केला.  त्याचदरम्यान मालवण किनारपट्टीवर तारली मासळी बंपर स्वरूपात आढळून आली. मोठ्या प्रमाणात तारली मासळी किनाऱ्यालगत लाटांसोबत येत असल्याने तिला पाहण्यासाठी आणि पकडण्यासाठी स्थानिक नागरिकानि गर्दी केली होती.

LATEST VIDEOS

LiveTV