सोलापूर : भायखळ्यात येऊन तोडफोड करुन दाखवा, वारिस पठाणांचं राज ठाकरेंना आव्हान

04 Dec 2017 10:36 AM

अनधिकृत फेरीवाल्यांच्या मनसे-काँग्रेस वादात आता एमआयएमनं उडी घेतली. भायखळ्यात येऊन तोडफोड करा मग तुम्हाला दाखवतो, अस वक्तव्य करत एमआयएमचे आमदार वारिस पठाण यांनी राज ठाकरेंना आव्हान दिलं.

LATEST VIDEOS

LiveTV