सोलापूर : बार्शी-कुर्डुवाडी रस्त्यावर फिल्मीस्टाईल दरोडा, 9 प्रवासी वाहनं लुटली

30 Dec 2017 01:30 PM

सोलापुरात शुक्रवारी रात्री दरोडेखोरांनी अक्षरशः हैदोस घातला. बार्शी-कुर्डुवाडी रस्त्यावर मध्यरात्रीनंतर जाणाऱ्या वाहनांना अडवून फिल्मीस्टाईल लूट केली. सशस्त्र दरोडेखोरांच्या टोळीने वाहनं थांबवून दहशत माजवली आणि एक-दोन नव्हे तर तब्बल नऊ प्रवासी वाहनं दरोडेखोरांनी लुटली.

LATEST VIDEOS

LiveTV