स्पेशल रिपोर्ट : सोलापूर : नोटाबंदीच्या वर्षपूर्तीनिमित्त 'माझा'चा रिअॅलिटी चेक

08 Nov 2017 09:54 PM

एक वर्षापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदीचा धमाका केला होता. तेव्हापासून आतापर्यंत जगात कोणत्याही विषयावर चर्चा झाली नसेल, इतकी चर्चा फक्त नोटाबंदीवर झाली. कुणी या नोटाबंदीच्या बाजूनं उभं होतं.. तर कुणी नोटाबंदीचे कट्टर विरोधक... हे दोन्ही पक्ष आजही आहेत. राजकीय पातळीवर नेहमीच या विषयावरून डिबेट होत असते... पण सर्वसामान्य माणसांना काय वाटतं... नोकरदार, उद्योजक, गृहिणी, दुकानदार, कंत्राटदार अशा सगळ्यांनाच एक वर्षांनंतर त्यांच्या मतांमध्ये काही फरक पडला आहे का? हेच जाणून घेण्यासाठी आम्ही या सगळ्याच क्षेत्रातल्या लोकांना एका मंचावर बोलावलं.

LATEST VIDEOS

LiveTV