स्पेशल रिपोर्ट : सोलापूर : परितेवाडीच्या जिल्हा परिषद शाळेत व्हर्च्युअल शिक्षणाचे धडे

04 Dec 2017 12:03 AM

जिल्हा परिषदेच्या शाळा म्हटलं कि पालक नाक मुरडतात. मोठ्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मुलांना शिक्षण देण हा आजकाल प्रतिष्टेचा मुद्दा बनलाय. पण सोलापूर जिल्ह्यातल्या एका जिल्हा परिषद शाळेने हे सगळे समज दूर केलेत. या शाळेतली मुल आता जगाशी संपर्क साधतात.या शाळेतल्या आधुनिक शिक्षण पद्धतीला मायक्रोसॉफ्टने पाचारण केलंय. हि सगळी किमया करणाऱ्या  जिल्हा परिषदेच्या शाळेतील मराठी शिक्षकाची हि जिगरबाज कहाणी.

LATEST VIDEOS

LiveTV