स्पेशल रिपोर्ट : सोलापूर : जीएसटी आणि नोटबंदीनंतरही अकलूजचा घोडेबाजार तेजीत

19 Oct 2017 08:45 PM

जीएसटीमुळे अनेकांचे व्यापार ठप्प झाल्याचं ऐकलं असेल. मात्र, पंढरपूरमध्ये एक असा बाजार भरला आहे. ज्याच्यावर जीएसटीचा कोणताही परिणाम झालेला नाही. किंबहुना बाजाराच्या उद्घटानापूर्वीत 70 लाखांची उलाढाल झाली आहे. कोणता आहे तो बाजार, पाहुयात

LATEST VIDEOS

LiveTV