सोलापूर : ऊसदरासाठी शेतकऱ्यांचं सहकार मंत्र्यांच्या साखर कारखान्यासमोर भजन आंदोलन
Updated 19 Nov 2017 02:06 PM
सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या भंडारकवठे इथे असणाऱ्या लोकमंगल साखर कारखान्यासमोर शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रात्री भजन-कीर्तन आंदोलन केलं.
सुभाष देशमुखांना सुबुद्धी देवो आणि उसाला पहिली उचल 2700 रुपये द्यावी यासाठी हे आंदोलन करण्यात आलं.
गेल्या चार दिवसांपासून शेतकऱ्यांचं लोकमंगल कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहे.
त्यातूनच आक्रमक होऊन रात्री हे आंदोलन करण्यात आलं.
दरम्यान, उपोषणामुळे सोलापूर स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष समाधान फाटे यांची प्रकृती चिंताजनक बनली आहे.
PLAYLIST
घे भरारी : आरोग्य : पिकलेल्या आंब्याचे फायदे
ढॅण्टॅढॅण : 'मराठी बिग बॉस'मधून बेघर होणारी पहिली सदस्या आरती सोळंकीशी बातचीत
नवी दिल्ली : दीपक मिश्रांविरोधातील महाभियोग प्रस्ताव फेटाळला, माजिद मेमन यांची प्रतिक्रिया
ब्रेकफास्ट न्यूज : जागतिक पुस्तक दिनानिमित्त अभिनेता, लेखक हृषिकेश जोशीसोबत गप्पा
ब्रेकफास्ट न्यूज : समुद्राच्या पाण्यात वाढ, लाटांमुळे गोव्याच्या बीचवरील शॅकचं नुकसान
ठाणे : किरीट रामजीभाऊ सोमय्याला अवैध दारु वाहतुकीप्रकरणी बेड्या
कोल्हापूर : साखरेवर 60 टक्के सेस लाव अन् उत्पादकांना पैसे द्या : पवार
ब्रेकफास्ट न्यूज : सीबीएसई शाळांमध्ये खेळासाठी एक तास बंधनकारक!
ब्रेकफास्ट न्यूज : भाजपला पुढील 50 वर्ष सत्तेत राहायचं आहे : अमित शाह
नवी दिल्ली : सरन्यायाधीशांविरुद्धचा महाभियोग प्रस्ताव फेटाळला!
नाशिक : नाशिक महापालिकेत आज विशेष सभेचं आयोजन
रत्नागिरी : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा नाणार दौरा
ब्रेकफास्ट न्यूज : करवाढीबाबात आज नाशिक महापालिकेच्या विशेष महासभेचं आयोजन
ब्रेकफास्ट न्यूज : नांदेडमध्ये मोबाईलच्या जुन्या बॅटरीचा स्फोट, दोन मुलं गंभीर जखमी
ब्रेकफास्ट न्यूज : काँग्रेसचं आजपासून 'संविधान बचाओ' अभियान
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -