स्पेशल रिपोर्ट : ममताच्या जिद्दीला सलाम, अपंगत्वावर मात करत कलेक्टर होण्याचं स्वप्न

11 Dec 2017 11:30 PM

सोलापूरची  ममता थदानी...हातापायानं जन्मजात अपंग.. मात्र असं असलं तरी तिची जिद्द मात्र आभाळाएवढी आहे..प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करतानाच कलेक्टर होण्याचं स्वप्न तीनं उराशी बाळगलंय... पाहुयात

LATEST VIDEOS

LiveTV