सोलापूर : लक्ष्मीपूजन मुहूर्ताबाबत पंचांगकर्ते मोहनराव दाते यांचा सल्ला

19 Oct 2017 03:18 PM

आज लक्ष्मीपूजन..घरोघरी आणि व्यापारी वर्ग लक्ष्मीपूजनाच्या तयारीला लागला आहे. आज सायंकाळी पावणेपाच ते रात्री 8.30 आणि त्यानंतर रात्री 9.30 ते 12 दरम्यान लक्ष्मीची पूजा करण्याचा मुहूर्त असल्याचं पंचागकर्ते मोहन दाते यांनी सांगितलं.

LATEST VIDEOS

LiveTV