सोलापूर: रेल्वे रुळाला तडे गेल्याने वाहतूक विस्कळीत

29 Nov 2017 05:21 PM

सोलापूरजवळील होटगी-तिलाटी दरम्यान रेल्वे रूळाला तडे गेल्यानं 1 तास रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. सध्या रेल्वे रूळाच्या दुरूस्तीचं काम सुरू असल्यानं वाहतूक धीम्या गतीनं सुरू आहे. मुंबई-चेन्नई एक्सप्रेसची वाहतूकही मंदावली आहे. 

LATEST VIDEOS

LiveTV