नोटाबंदी वर्षपूर्ती : सोलापूर : काँग्रेस आमदार प्रणिती शिंदेंकडून निषेध

08 Nov 2017 06:39 PM

सोलापुरात काँग्रेसनं नोटाबंदीच्या वर्षपूर्तीनिमित्त काळा दिवस साजरा करत आंदोलन केलं. काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी सरकारचा निषेध व्यक्त केला.

LATEST VIDEOS

LiveTV