सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचं नाव

06 Nov 2017 10:57 AM

सोलापूर विद्यापीठाला अहिल्याबाई होळकर यांचं नाव देण्याचा निर्णय झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. काल नागपुरात धनगर समाजाच्या मेळाव्यातच मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली.

LATEST VIDEOS

LiveTV