सोलापूर: सहकार मंत्र्यांच्या कारखान्यासमोर शेतकऱ्यांचं आंदोलन

17 Nov 2017 11:12 AM

सोलापुरात ऊसाच्या हमीभावाचं आंदोलन पेटलेलं असताना आता सहकार मंत्र्यांच्या कारखान्याला त्याच्या झळा सोसाव्या लागताहेत...
राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या सोलापुरातल्या लोकमंगल साखर कारखान्यासमोर ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केलंय..

LATEST VIDEOS

LiveTV