सोलापूर : सहाकारमंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढा, सत्कार करेन : सदाभाऊ खोत

23 Oct 2017 09:57 AM

सहकारमंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढा, मी तुमचा सत्कार करेन, असं आवाहन सदाभाऊ खोत यांनी त्यांच्याच रयत क्रांती संघटनेच्या कार्यक्रमात केलं आहे. माळशिरस तालुक्यात रयत क्रांती संघटनेने सदाभाऊ खोत यांचा सत्कार ठेवला होता. यावेळी दोन साखर कारखान्यामधील अंतर कमी करण्याच्या मुद्यावरुन सदाभाऊ खोतांनी सहकार मंत्री सुभाष देशमुखांवर निशाणा साधला.

LATEST VIDEOS

LiveTV